STAY WITH US

Dr.Amol Pawar - Doctor | Social Activist | Politician

पुणे पदवीधर मतदारसंघाचे सर्वात सक्षम उमेदवार..!

घरी रहा-सुरक्षित रहा....

येणारा काळ आपल्या सर्वांच्या परीक्षेचा आहे, आजच्या माहीतीप्रमाणे आपल्या महाराष्ट्र राज्याची एकूण संख्या 1100 झाली आहे, संपूर्ण भारताची 5500 इतकी आहे,  तज्ञाच्या मते 20 एप्रिल ते 20 मे हा काळ भारत देशासाठी अतिशय भयानक आहे, लाखोंच्या पटीत लोकं कोरोनाबधित होण्याची दाट शक्यता आहे, 

इथून पुढे आपण स्वतःची, आपल्या कुटुंबाची आणि खासकरून आपल्या घरातील वयस्कर लोकांची खूप काळजी घेणं गरजेचं आहे, आपल्या घरच्या लोकांच्या आरोग्यासाठी आपण सर्वांनी घरी राहणं खूप गरजेचं आहे, घरी राहा, सुरक्षित राहा,...

धन्यवाद 
डॉ अमोल पवार