STAY WITH US

Dr.Amol Pawar - Doctor | Social Activist | Politician

सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले उभारते नेतृत्व..!

Healthcare

डॉ.पवार हॉस्पिटल, देना बँकेजवळ, पलूस

✅  वैद्यकीय सामाजिक उपक्रम-

पलूस मध्ये गेली 14 वर्षे अस्थिरोग तज्ञ म्हणून स्वतःच्या 35 बेडेड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अविरत वैद्यकीय सेवा,
 

  •  सतत दरवर्षी सर्वरोग निदान व उपचार शिबीर, विविध शिबिरात  मोफत औषध उपचार  मोफत सर्व तपासण्या,
  • पोलीस व पत्रकार लोकांच्या मोफत तपासणी,
  • दरवर्षी रक्तदान शिबिरे,
  • दारिद्र्य रेषेखालील गरीब कुटुंबातील लोकांना सवलतीत उपचार,
  • ESIC योजनेमधून परिसरातील कामगार लोकांना व त्यांच्या सर्व कुटुंबियांना मोफत कॅशलेस उपचार,
  • 4 वर्ष या सर्व पुरस्कार विजेत्या लोकांना आपल्या हॉस्पिटलमध्ये 50% मोफत उपचार, ➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.